शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई जुगार कायद्यातील ‘दोषसिद्धी’त वर्धा शहर पोलीस स्टेशन अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 05:00 IST

गुन्हा दाखल झाल्यावर तपास पूर्ण करून प्रत्येक प्रकरण न्यायप्रविष्ट केले जाते; पण न्यायालयात अनेक साक्षीदार फितूर होतात. त्यामुळे दोषसिद्धीच्या प्रमाणावर परिणाम होतो. गुन्हा दाखल झाल्यावर सखोल तपास पूर्ण करताना आरोपीला कठोरच शिक्षा व्हावी या हेतूने पुरावे व इतर बाजू राहावी यावर भर देत मागील काही काळात प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. त्यामुळेच यंदा दोषसिद्धीचे प्रमाण बऱ्यापैकी राहिल्याचे सांगण्यात आले.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जानेवारी ते नोव्हेंबरअखेरपर्यंत विविध कलमान्वये तब्बल २ हजार ४०५ प्रकरणांतील आरोपींना न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात मुंबई जुगार कायद्याच्या कलम १२ अन्वये ३७२ प्रकरणांचा समावेश आहे. मुजुका कलम १२ अन्वये वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तब्बल ९६ प्रकरणांत आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली असून, हे पोलीस स्टेशन यंदा दोष सिद्धीत जिल्ह्यात पहिल्या स्थानी आहे. परिणामी, वर्धा शहर पोलीस स्टेशनमधील कामकाज इतर पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायीच ठरत आहे. गुन्हा दाखल झाल्यावर तपास पूर्ण करून प्रत्येक प्रकरण न्यायप्रविष्ट केले जाते; पण न्यायालयात अनेक साक्षीदार फितूर होतात. त्यामुळे दोषसिद्धीच्या प्रमाणावर परिणाम होतो. गुन्हा दाखल झाल्यावर सखोल तपास पूर्ण करताना आरोपीला कठोरच शिक्षा व्हावी या हेतूने पुरावे व इतर बाजू राहावी यावर भर देत मागील काही काळात प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. त्यामुळेच यंदा दोषसिद्धीचे प्रमाण बऱ्यापैकी राहिल्याचे सांगण्यात आले.

शिक्षा ठोठावलेल्यांत सर्वाधिक भादंविच्या कलम २३८ ची प्रकरणे-    मागील अकरा महिन्यांत विविध कलमान्वये दाखल तब्बल २ हजार ४०५ प्रकरणांमधील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यात भादंविच्या कलम २८३ ची १ हजार ३४२, मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ ची २८४, भादंविच्या कलम २७९ ची ३४८, मुंबई जुगार कायद्याच्या कलम १२ ची ३७२, तर भादंविच्या कलम २८५ ची ५९ प्रकरणे आहेत. एकूणच शिक्षा ठोठावलेल्यांत सर्वाधिक भारतीय दंड विधानच्या कलम २३८ ची प्रकरणे असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :Policeपोलिस