शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग योजनेतील शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

By admin | Updated: October 26, 2016 00:57 IST

शासनाने मनरेगा अंतर्गत शेतकऱ्याना लागवडीकरिता प्रोत्साहित करून फळबा योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

शेतकरी मेटाकुटीस : मनरेगा अंतर्गत केली लागवड आकोली : शासनाने मनरेगा अंतर्गत शेतकऱ्याना लागवडीकरिता प्रोत्साहित करून फळबा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यात लाभार्थी निवड करून जून महिन्यात रोप खरेदी करून लागवड केली; पण या शेतकऱ्यांना गत पाच महिन्यांपासून अनुदान राशी दिली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.सेलू पंचायत समितीच्या आकोली येथील अनिल दखणे या शेतकऱ्याने शासनाच्या फळबाग लागवड योजनेतून एक हेक्टरमध्ये ३०० लिंबूची झाडे लावली. जूनमध्ये रोपे खरेदी केली व त्याच महिन्यात लागवड केली. रोप खरेदीचे देयक सादर केल्यानंतर ग्रामसेवकाने शेतात येऊन फळबाग लावगडीची पाहणी केली. सेलू पंचायत समितीतील कृषी विभागाने आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान राशी जमा करणे बंधनकारक केल होते, पण पाच महिने लोटूनही खात्यात रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांची फरफट होत आहे.सदर शेतकऱ्यांने अनेकदा गटविकास अधिकारी व कृषी विस्तार अधिकाऱ्यांची भेट घेऊन अनुदान राशीची मागणी केली. मात्र प्रत्येकवेळी दोन दिवसात खात्यात रक्कम जमा होईल, अशी थाप मारून शेतकऱ्यांची फसगत केली. पारंपारिक शेतीत होणारे नुकसान टाळण्याकरिता ही योजना सुरू केली; मात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडकवणुकीमुळे नैराश्य येत असल्याचे एकूण चित्र आहे.(वार्ताहर)