शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलच्या नव्या इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 27, 2016 00:05 IST

तहसील कार्यालयाची नवीन वास्तू बांधून तयार आहे. याला आठ महिन्यांचा कालावधी झाला तरी इमरतीचे उद्घाटन झाले नाही.

बांधकामावर साडेतीन कोटींचा खर्च : आठ महिन्यांपासून इमारत धूळ खात हिंगणघाट : तहसील कार्यालयाची नवीन वास्तू बांधून तयार आहे. याला आठ महिन्यांचा कालावधी झाला तरी इमरतीचे उद्घाटन झाले नाही. उद्घाटनाला आणखी किती काळ लागेल याचा नेमका अंदाज येणे सध्या कठीण आहे. उद्घाटनाचा मुहूर्त ‘व्ही व्ही आयपी’च्या तारखेवर ठरणार असल्याची चर्चा गावात आहे. ३ करोड ५१ लाख रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाच्यावतीने १ मार्च २०१३ पासून हिंगणघाट तहसील कार्यालयासाठी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. ही इमारत १३ महिन्यात पूर्ण बांधावयाची होती. या बांधकामाकरिता ३ वर्षांचा कालावधी लागला. आता ती इमारत बांधून तयार झाली असून विद्युतीकरण तसेच रंगरंगोटी पूर्ण झाले आहे. इमारत कार्यालयीन उपयोगात आणता येईल असे, बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. उद्घाटनाअभावी ही प्रशासकीय इमारत सध्या प्रतीक्षेत असून पुढे याला आणखी किती वेळ लागेल याचा नेमका अंदाज राज्याच्या मुख्यामंत्र्यांच्या उद्घाटनासाठी मिळणाऱ्या तारखेवर अवलंबून असल्याने अनिश्चितेत भर पडत आहेत. जुन्या इमारतीच्या अपुऱ्या जागेत कार्यालयीन कामकाज कसेबसे उरकविण्यात येत आहे. या इमारतीत असलेल्या अव्यवस्थेने कर्मचारी त्रस्त झाले असून लवकरात लवकर कार्यालय नविन इमारतीत जावून होणारी गैरसोय, सुविधा टाकण्याची अपेक्षा सर्वांद्वारे केल्या जाता आहे. तहसील कार्यालयाची जुनी इमारत ही ब्रिटीश कालीन असून तिला शंभर वर्षांचा कालावधी होत असल्याचे बोलले जात आहे. ती इमारत लहान व अपुऱ्या जागेत असून अनेक ठिकाणी जिर्ण झाली आहे. तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी होत असल्याने जागा कमी पडत असून नागरिकांना अडचणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)