शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळी गर्दी वाढल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान

By admin | Updated: February 17, 2017 02:14 IST

तालुक्यात जि.प. च्या सात गट तर पं.स.च्या १४ गणासाठी सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला.

हिंगणघाट : तालुक्यात जि.प. च्या सात गट तर पं.स.च्या १४ गणासाठी सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत तालुक्यात ४९.९७ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली. शेवटच्या टप्प्यात मतदारांची गर्दी वाढल्याने रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरूच होती. वडनेर नजीकच्या गंगापूर, टेंभा, पोहणा या गावांत मतदान केंद्रावरील गर्दी हाताळण्यासाठी अतिरक्त पोलीस कुमक पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरूवात झाली. पहिल्या चार तासांत मतदानाची टक्केवारी ११ टक्के होती. नंतर ११.३० वाजेपर्यंत मात्र मतदानात वाढ होऊन १.३० वाजता ३३.२० टक्के मतदान झाले तर ३.३० वाजता ४९.९७ टक्के मतदानाची नोंद प्रशासनाने घेतली. यावेळी एकूण १ लाख ४५८ पैकी २४ हजार ९४ पुरूष व २५ हजार ३०० स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे तहसीलदार सचिव यादव यांनी सांगितले. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची प्रचंड गर्दी झाली. परिणामी, काही मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालेल, असा अंदाज वर्तविला जात होता. यामुळे मतदानाची निश्चित टक्केवारी रात्री उशिरा मिळणार आहे. असे असले तरी ७० टक्केपर्यंत मतदान होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला. सर्व गावातील मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. हिंगणघाट, वडनेर, अल्लीपूर पोलिसांत एकाही घटनेची नोंद नव्हती.(तालुका प्रतिनिधी)