शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यागतांची कामे तत्काळ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:49 IST

मुख्यमंत्र्यांच्या गतीमान महाराष्ट्राच्या संकल्पनेस अनुसरून पोलीस विभागासाठी व्हीसीटर मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवर्धेत व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम सुरू

आॅनलाईन लोकमतवर्धा : मुख्यमंत्र्यांच्या गतीमान महाराष्ट्राच्या संकल्पनेस अनुसरून पोलीस विभागासाठी व्हीसीटर मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. ही सिस्टीम जिल्हा मुख्यालयाच्या शहरातील पोलीस ठाण्यात कार्यान्वित करण्याबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेश होते. या आदेशानुसार वर्धा शहर ठाण्यात ही सिस्टीम जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात कार्यान्वीत करण्यात आली.सदर यंत्रणा सुरू करण्याचे मुख्य उदिष्ट हे पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या अभ्यागतांचे काम कमीत कमी वेळात विनाविलंब पूर्ण होवून त्यांचे समाधान होणे, हे आहे. त्यामुळे पोलिसांची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. सदर यंत्रणेमध्ये पोलीस ठाण्यात आलेल्या सर्व अभ्यागतांची माहिती संगणकामध्ये संकलीत होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण पोलीस ठाण्याच्या स्तरावर होवून त्यावर वरिष्ठ पातळीवरून लक्ष ठेवता येणार आहे.वर्धा शहर, रामनगर, सेवाग्राम व सावंगी या शहरी भागातील पोलीस ठाण्यांमध्ये २९ जानेवारी २०१८ रोजी पासून व्हीसीटर मॅनेजमेंट सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामध्ये पोलीस ठाण्यात येणाºया सर्व तक्रारदारांच्या तक्रारींच्या नोंदी सर्वप्रथम सिस्टीमला घेण्यात येवून त्यानंतर त्यांना संबंधित विभागाकडे किंवा तपासी अधिकारी, अंमलदाराकडे पाठविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातर्फे तसेच संबंधित पोलीस ठाणे प्रभारी यांच्या तर्फे सदर प्रणालीवर लक्ष ठेवून तक्रारीचे निरसन झाले याबाबत खात्री करता येणार आहे. वर्धेत झालेल्या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले, यांच्यास ठाणेदार चंद्रकांत मदने, आर.बी. मेंढे, विजय मगर, एस.बी. शेगावकर तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय देवरकर व सायबर सेलचे कुलदीप टांकसाळे, निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, अभिजित वाघमारे हे उपस्थित होते.