शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विनोबा भावे समाधिस्थळी स्वच्छता अभियान

By admin | Updated: October 27, 2015 03:15 IST

स्माईल पीपल संस्थेकडून पवनार येथील विनोबा भावे समाधी परिसर, मार्ग व धाम नदीपात्राची साफसफाई मोहीम राबविण्यात

वर्धा : स्माईल पीपल संस्थेकडून पवनार येथील विनोबा भावे समाधी परिसर, मार्ग व धाम नदीपात्राची साफसफाई मोहीम राबविण्यात आली. दुर्गा देवी विर्सजनानंतर येथे झालेला कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली.संस्थेचे पदाधिकारी व गावातील युवक यांनी नियोजन करुन नदी पात्रामधील फुल, हार असे निर्माल्य गोळा केले. नदीवर आंघोळ करण्याकरिता येणाऱ्या लोकांचे कपडे पात्रात आढळले. ते बाहेर काढून त्याचे विल्हेवाट लावली. स्माईल पिपल्स कडून नागरिकांना नदी व नाल्या स्वच्छ ठवल्या पाहिजे. आपला परिसर स्वच्छ असला तरच आपण निरोगी राहू, असा संदेश दिला. हा विचार प्रत्येकाने आपल्या मनात रुजवायला पाहिजे, कचरा करणे, नदीत कचरा टाकणे बंद करायला हवे, त्यामुळे पर्यावरण समतोल राखण्यास मदत होईल. स्वच्छता मोहिमेस उपस्थित असलेल्या स्माईल पीपल्सच्या पदाधिकारी व सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशाच प्रकारचे उपक्रम जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प केला. या प्रकारच्या मोहिमेत जनतेचा सहयोग असण्याची गरज संस्थेचे अध्यक्ष विनोद बन यांनी व्यक्त केली. उपक्रमाला उपाध्यक्ष श्रीकांत वघळे, सचिव सुनिल पिसे, कोषाध्यक्ष अतुल गोळीवाले, सहसचिव सचिन माटे, सदस्य समीर शेख, भरत बम, धनराज भावरकर, रितीक पिसे, आसिफ अली, सुरेश फटिंग, संजय ढवळे, निलेश कुंडेकर, दिपक हर्षे, रुपेश डेहनकर, मोहसिम शेख, शेख शब्बीर आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)