शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा झाला पुन्हा पेरता

By admin | Updated: July 20, 2014 00:04 IST

तालुक्यात उशिरा परंतु समाधानकारक पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांनी लावण केली होती त्यांनी रात्रंदिवस एक करून उपलब्ध सिंचन व्यवस्थेवर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. अनेकांची पिके करपली.

सेलू : तालुक्यात उशिरा परंतु समाधानकारक पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांनी लावण केली होती त्यांनी रात्रंदिवस एक करून उपलब्ध सिंचन व्यवस्थेवर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. अनेकांची पिके करपली. अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. या पहिल्याच पावसात उर्वरित शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची एकाच वेळी लागवड करण्याचा सपाटा लावल्याने हाताला काम नसल्यांना मजुरांना आता तुटवडा जाणवत आहे.पावसाच्या प्रतीक्षेत साऱ्यांचा घाम निघाला. शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. हाताला काम नसल्याने मजुरांचे हाल होते. पहिलाच पाऊस झाला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. उशीर झाला असला तरी भविष्यात पीक कमी जास्त होईल का? याचे गणीत न लावता शेतकरी पेरता झाला आहे. शेतात सर्वत्र पेरणीच्या कामात शेतकरी-शेतमजूर व्यस्त दिसत आहे.पाऊस यापुढे पुन्हा दगाफटका करणार तर नाही ना? अशी भीतीही शेतकऱ्यांच्या मनात आली आहे. आपले आर्थिक सर्वस्व पणाला लावून शेतकऱ्यांनी पेरणीची तजविज केली. आता दगाफटका झाला तर त्याचे आर्थिक बजेट आणखीच कोलमडणार हे पक्के आहे. सद्या सर्व दु:ख गिळून बळीराजा शेतात बी टाकून हिरवे स्वप्न पाहात आहे. यातही निसर्गाने धोका दिला तर पुन्हा त्याच्या स्वप्नाचा चुराडा झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्याच भरवशावर बाजारपेठा असल्याने व्यावसायिकांचे धंदे लंबेगार झाले आहेत. शेतकऱ्यांना शासनाची मदतही आवश्यक झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)'