खोडाचा सदुपयोग... सेवाग्राम येथील आश्रम परिसरातील एक झाड काही दिवसांपूर्वी पडले. या झाडांचे एकसारखे भाग करून त्याला रंग देऊन ते कलात्मक पद्धतीने आश्रम परिसरात बैठकीसाठी ठेवण्यात आले. सध्या हा प्रकार पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.
खोडाचा सदुपयोग...
By admin | Updated: November 30, 2015 02:00 IST