शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहनावर लख्ख प्रकाश दिव्यांचा वापर धोक्याचा

By admin | Updated: February 17, 2017 02:17 IST

शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येकजण आपल्या वाहनात नाविण्यपूर्ण बदल करण्याकडे भर देतात.

वर्धा : शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येकजण आपल्या वाहनात नाविण्यपूर्ण बदल करण्याकडे भर देतात. नियमांचे उल्लंघन करून डोळे दिपविणारे पांढरे हेडलाईट वाहनात बसविले जात आहेत. परंतु या प्रकाशामुळे वाहन चालकांना समोरील दिसनासे होते. ही बाब आपघाताचे कारण ठरत आहे. रात्रीच्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाचे पांढरे हेडलाईट डोळ्यावर पडल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु असे लाईट्स असलेली वाहने शहरात सर्रास धावत असतानाही या वाहनांवर अद्यापही कारवाई होताना दिसत नाही. शहरात दिवसभर हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच काही अन्य शहरातील वाहनेसुद्धा शहरात दाखल होतात. यामध्ये काही वाहनांना प्रखर असे पांढरे हेडलाईट असल्याचे निदर्शनास येते. पांढरा प्रकाश समोरून येणाऱ्या वाहन चालकांच्या डोळयावर पडत असल्याने वाहन चालकांना काहीच दिसत नसल्याने जागीच थांबावे लागते. अशावेळी अपघातही होतात. या प्रकारच्या घटनांमध्ये नागरिक तक्रार सुद्धा करीत नाही. अपघात होताच वाहन चालक पळून गेल्यकहा घटना घडल्या आहे.शहरामध्ये आलेली बाहेरील वाहने तसेच शहरामधील काही विद्यार्थी मोटार सायकलीला सर्रासपणे पांढरे हेडलाईट लावत आहेत. असे असतानाही वाहतूक शाखेकडून अद्यापही अशा कोणत्याही वाहनावर कारवाई झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. पांढऱ्या हेडलाईटमुळे पडणाऱ्या तीव प्रकाशाने डोळ्यापुढे अंधारी येते. नेत्रविकार असणाऱ्यांना याचा त्रास होतो. वाहतूक शाखेने याची गांभिर्याने दखल घेवून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)