शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा उपयोग सामान्यांसाठी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 22:24 IST

चिकित्साशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातून संपादित केलेले ज्ञान, संशोधनकार्य आणि व्यवसाय या माध्यमातून केवळ आर्थिक लाभ मिळविणे, एवढाच आपला मर्यादित उद्देश नसावा.

ठळक मुद्देराजीव बोरले : तीन दिवसीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चिकित्साशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातून संपादित केलेले ज्ञान, संशोधनकार्य आणि व्यवसाय या माध्यमातून केवळ आर्थिक लाभ मिळविणे, एवढाच आपला मर्यादित उद्देश नसावा. सामाजिक ऋण म्हणून समाजातील शेवटच्या व गरजू माणसाच्या हितासाठी व्हावा, असे उद्गार दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.सावंगी (मेघे) येथे महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय आणि रवी नायर भौतिकोपचार महाविद्यालयात नव्याने प्रवेशित केलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.उद्घाटन समारोहाला मंचावर आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अथरूद्दीन काझी, शिक्षण संचालक मनीषा मेघे, आयुर्वेद महाविद्यालयाचे समन्वयक व्ही.आर. मेघे, पदव्युत्तर विभागाचे उपअधिष्ठाता डॉ. के.एस. आर. प्रसाद सचिव डॉ. अनिता वंजारी, डॉ. आशीष बेले यांची उपस्थिती होती.प्रारंभी डॉ. श्याम भुतडा यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता वंजारी यांनी केले. संचालन डॉ. लाजवंती लालवानी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. इर्शाद कुरेशी यांनी मानले. या तीन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाची ओळख करून देतानाच डॉक्टर म्हणून पार पाडावयाची कर्तव्ये आणि जबाबदाºयांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.