शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जुलैअखेर होणार शिधापत्रिकांचे ‘अपडेशन’

By admin | Updated: May 14, 2015 02:03 IST

बारकोडेड संगणकीकृत शिधापत्रिकांवर कुटुंबातील वरिष्ठ महिलांची नावे, फोटोसह कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक देण्याचा निर्णय शासनाने ११ मार्च रोजी घेतला.

धनराज हुलके वर्धाबारकोडेड संगणकीकृत शिधापत्रिकांवर कुटुंबातील वरिष्ठ महिलांची नावे, फोटोसह कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक देण्याचा निर्णय शासनाने ११ मार्च रोजी घेतला. येत्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावयाची असून पुरवठा विभागाने ३१ जुलै ही ‘डेडलाईन’ ठरविली आहे़केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एनआयसी दिल्लीच्या ‘कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉप्टवेअर (सीएएस)’ राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या दोन टप्प्यामध्ये असणाऱ्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भारतीय अन्न महामंडळातून धान्य उचलून त्याचे शासकीय गोदामापर्यंतच्या वाहतुकीचे संनियंत्रण तसेच सर्व शिधा वाटप, कार्यालयीन कामाचे संगणकीकरण, शिधापत्रिका देणे आदींचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात रास्त भाव दुकानातील व्यवहाराचे संगणकाद्वारे व्यवस्थापण करण्यात येणार आहे. राज्यात ८० टक्के आधार नोंदणी झाली असल्याने शिधापत्रिका धारकांना संगणकीकृत रेशन कार्ड देण्याकरिता लाभार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक, बॅँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह अन्य माहिती पत्रकाद्वारे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ शिधापत्रिकांची प्रपत्रे शिल्लक असून ते संकलित केले जात आहे़ आधार लिंकची स्थिती पाहता संगणकीकृत शिधापत्रिका व बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वाटपास किमान सहा महिने लागतील असा अंदाज व्यक्त होत आहे़