शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गटसचिवांचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 21:41 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या गटसचिवांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात वेतनाच्या मागणीसाठी गुरूवारी अनोखे आंदोलन केले.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ मागितली नागरिकांना मदत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या गटसचिवांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात वेतनाच्या मागणीसाठी गुरूवारी अनोखे आंदोलन केले. यावेळी आंदोनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ थेट नागरिकांकडे सरळ हाताने मदत मागितली. सदर आंदोलनामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.सदर गटसचिवांना गत ४२ महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. वारंवार निवेदन देत पाठपुरावा केला असता जिल्हा प्रशासनातील अधिकारी मागण्यांच्या निवेदनाला केराची टोपलीच दाखवित आहेत. शिवाय समस्या निकाली काढण्याकडेही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील गटसचिवांनी कर्जमाफीचे काम करण्यासाठी आंदोलनादरम्यान नागरिकांकडे थेट सरळ हाताने मदत मागितली. या अनोख्या आंदोलनात गटसचिव महेंद्रसिंग ठाकूर, अनिल लोखंडे, सुनील साळुंके, जीतेंद्र तराळे, सुनील बुचे, दिनेश कोटेवार, संजय ठाकरे, गिरीष मोहरे, गजानन कुंबलकर, किशोर पिसाळकर, किशोर जिन्नेवार, दिलीप रेवतकर आदी सहभागी झाले होते.वेतन देणार तरी केव्हा?वेतनाच्या मागणीसाठी गटसचिवांनी यापूर्वी संबंधितांना निवेदन सादर केले. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण तसेच मुंडन आंदोलन केले; पण समस्या सुटली नाही. त्यामुळे गुरूवारी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेवूनतरी आता आम्हाला वेतन देणार काय? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान उपस्थित केला होता. आंदोलनानंतर संबंधित अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :bankबँक