शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वकील संघाचे केंद्रीय कायदा मंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: April 22, 2017 02:16 IST

येथील वकील संघाच्या सदस्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय कायदा मंत्र्यांना अन्यायकारक ठरणारे

आर्वी : येथील वकील संघाच्या सदस्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय कायदा मंत्र्यांना अन्यायकारक ठरणारे विधेयक न पारीत करण्याच्या मागण्यांचे निवेदन पाठविले आहे. निवेदनातून लॉ कमिशन द्वारे केंद्र शासनाकडे अ‍ॅडव्होकेट(दुरुस्ती) बोल २०१७ प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर विधेयक वकीलांच्या हिताचे नसून वकीलांवर अन्यायकार असल्यामुळे ते मंजूर न करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मंजुरीकरिता शासनाकडे प्रस्तावित असलेल्या विधेयकात वकीलांच्या दृष्टीने जाचक अटींचा समावेश आहे. सदर विध्येयक मंजूर झाल्यास वकीलावर अन्याय होईल, असे निवेदन कर्त्यांचे म्हणणे असून सदर विधेयकाचा तीव्र विरोध निवेदनातून करण्यात आला आहे. वकीलांसाठी अन्यायकारक ठरणारे निवेदन न पारीत करण्यात यावे या मागणीच्या निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक धारस्कर, अ‍ॅड. दीपक मोटवाणी, अ‍ॅड. चंद्रशेखर डोंगरे, अ‍ॅड. चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.(तालुका प्रतिनिधी)