शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

जुन्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्या

By admin | Updated: June 1, 2016 02:43 IST

जिल्हा कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध रोपवाटिकांमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना डावलून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात आले.

सिटूची मागणी : अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना साकडेवर्धा : जिल्हा कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध रोपवाटिकांमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना डावलून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात आले. या निषेधार्थ सेंटर आॅफ युनियन ईंडियन टे्रड युनियतर्फे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जुन्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्या, अशी मागणी कृषी अधीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली. जिल्हा कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या रोपवाटिका, टीसीजी फार्म, बीजगुणन केंद्र नाचणगाव, जांब, सेलू आदी ठिकाणी गत २० ते २५ वर्षांपासून काही रोजंदारी कामगार कार्यरत होते. नवीन ठेकेदाराने जुन्या कामगारांना कामावरून काढून नवीन कामगारांना कामावर ठेवले. यानिषेधार्थ, तसेच ८ आॅगस्ट २०१४ च्या शासन निर्णयानुसार कामगारांना मजुरी देण्यास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करून कृषी अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. ३० ते ३५ वर्षांपासून कार्यरत कामगारांना कामावरून बंद न करता कृषी नर्सरीचे कंत्राट कुणीही घेतले तरी, ठेकेदाराने सर्वप्रथम जुन्या कामगारांना प्राधान्य द्यावे, अशी अट घालून दिली. मजुरी त्वरित देण्यात येईल. याशिवाय कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी मजुरी दिली जाणार नाही, असे आश्वासन कृषी अधीक्षक भारती यांनी शिष्टमंडळाला दिले.मागण्या मान्य न झाल्यास कृषी कार्यालयापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी सिटू कामगार संघटनेचे सचिव भय्या देशकर, सीताराम लोहकरे, महेश दुबे, जानराव नागमाते आदींची उपस्थिती होती. आंदोलनात संजय भगत, माला खडसे, उषा कावळे, राऊत, आंबेकर, पाटील, बारसागडे, साखरे, भैसारे, सहारे, पाटील यांचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)