शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

उमरी-लिंगा रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:30 IST

उमरी ते लिंगा या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्यात येत आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या मार्गावरील जडवाहतूक वाढली असल्याने रस्ता उखडला आहे.

ठळक मुद्देगाडेगाव(रिठ) रस्ता खडीकरणाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : उमरी ते लिंगा या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्यात येत आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या मार्गावरील जडवाहतूक वाढली असल्याने रस्ता उखडला आहे.या मार्गावरील जडवाहतूक अपघात होण्यास कारणीभूत ठरते. पिपरी ते लिंगा मार्गे धावणारी जडवाहने भरधाव असल्याने ग्रामस्थांना रस्त्याने जाताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. जडवाहनांमुळे लिंगा हा डांबरी रस्ता उखडला आहे. गिट्टी बाहेर पडल्याने यावरुन वाहने घसरतात. या मार्गावर अनेक दुर्घटना झाल्या. यानंतर जडवाहतूक सुरू आहे.पिपरी येथे शासकीय कामाकरिता परिसआतील ग्रामस्थ याच मार्गाने जातात. विद्यार्थी सायकलने या रस्त्यावरून जाताना अनेकदा पडले आहे. पावसाळ्यात तर हा रस्ता आवागमन करण्यासाठी त्रासदायक ठरतो. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी आहे.गाडेगाव(रिठ) रस्ता खडीकरणाच्या प्रतीक्षेतअल्लीपूर - गाडेगाव (रिठ) ते अल्लीपूर या रस्त्याला खडीकरणाची प्रतीक्षा आहे. २०१५-१६ मध्ये मातीकाम केले. केवळ ३ कि.मी. पर्यंतच खडीकरण केले आहे. रस्त्यावरील गोटे उघडे पडल्याने वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणे कठीण झाले आहे. मातीकाम केल्यानंतर मुरूम किंवा गिट्टी, खडी रस्त्यावर न टाकल्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना आवागमन करणे कठीण झाले आहे. बैलबंडी नेताना मोठी अडचण होते. त्यामुळे कमी अंतराचा रस्ता सोडून शेतकऱ्यांना लांबच्या रस्त्याने जावे लागते. या रस्त्याचा शेतकऱ्यांना फायदा कमी आणि नुकसान अधिक अशी अवस्था आहे. रस्त्याचे खडीकरणाचे काम निकृष्ट केले आहे. बैलबंडी शेतात नेता येत नाही. त्यामुळे शेतकºयांची मोठी अडचण होत आहे. या रस्त्याचे ५ कि.मी अंतरापर्यंत खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.