शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पुलफैलातील आरोग्य केंद्रात ओपीडी कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:10 IST

बहुचर्चित ठरलेल्या स्थानिक पुलफैल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अखेर ओपीडी सेवा शुक्रवारी कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाला न.प. आरोग्य सभापती गुंजन मिसाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ठळक मुद्देन. प. आरोग्य सभापतींची उपस्थिती : करून घेतली आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बहुचर्चित ठरलेल्या स्थानिक पुलफैल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अखेर ओपीडी सेवा शुक्रवारी कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाला न.प. आरोग्य सभापती गुंजन मिसाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उल्लेखनिय म्हणजे याप्रसंगी त्यांनी स्वत: आरोग्य तपासणी करून घेतली.स्थानिक पुलफैलातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज इमारत तयार होऊनही विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत होते. तेथून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी न.प. प्रशासनाला वैद्यकीय अधिकारीच मिळत नव्हता. अखेर २६ मार्चला न.प.च्या सर्वसाधारण सभेत पुलफैल व सानेवाडी भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयाला सुरू करण्यासाठी देण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. गत काही दिवसांपासून न.प.च्या आरोग्य व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी सुसज्य इमारत व योग्य सोयी-सुविधा असलेल्या पुलफैल येथील आरोग्य केंद्रातून त्वरित नागरिकांना चांगली आरोग्य सेवा कशी देता येईल या हेतूने युद्धपातळीवर कार्य करीत होते. अखेर त्याच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. या कार्यक्रमाला आरोग्य विभाग प्रमुख प्रविण बोरकर, डॉ. मेहंदले, डॉ. पुनम सोलंके, डॉ. महेंद्र डांगे, डॉ. डी. जी. डंभारे, नगर सेवक परवेज हसन खान, पद्मा रामटेके, सतीश मिसाळ, सपना गायकवाड, राणी हेडावू, जयश्री पाटील, सोनु मैस्कर, करुणा नाखले, लक्ष्मी कुरील, राणी रामटेके, विशाल रामटेके, जुबेर शेख, शेख नदीम, वसीम पठाण, प्रशांत रामटेके, नईम कुरेशी, जलील कुरेशी, निहाल गुजर, सौरभ ठाकुर, सुरज बडगे आदी हजर होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल