शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जुनापाणी चौकातील प्रकार : अपघातामुळे झाली दैना

By admin | Updated: July 9, 2015 02:17 IST

शहराबाहेरील वळणमार्गाला सद्यस्थितीत विविध समस्यांनी ग्रासले आहे. या मार्गावरील जुनापाणी चौकातील दुभाजकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

भंगलेले दुभाजक अपघातास कारणवर्धा : शहराबाहेरील वळणमार्गाला सद्यस्थितीत विविध समस्यांनी ग्रासले आहे. या मार्गावरील जुनापाणी चौकातील दुभाजकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. येथील काही दुभाजक भंगले असून वाहनांच्या धडकेत काही दुभाजक भुईसपाट झाले आहेत; पण याची दुरूस्ती करण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसते.शहरातून होणारी जड वाहतूक या मार्गाने वळती करून वाहतुकीची कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण या मार्गावरील वाहतुकीत दिवसेंदिवस भर पडत आहे. शिवाय रस्त्याची डागडुजी होत नसल्याने रस्ता उखडला आहे. परिणामी, वाहने चालविताना खबरदारी घ्यावी लागते. या मार्गावर येत असलेल्या चौकाच्या ठिकाणी दुभाजक तयार करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न असला तरी हे दुभाजक नष्ट झाल्याचे दिसतात. वाहनांची धडक लागून दुभाजक क्षतिग्रस्त झाले आहे. यामुळे चारही बाजूने वाहने भरधाव येतात. यात अपघाताचा धोका असतो. वाहनांची गती अधिक राहत असल्याने अपघात झाल्यास जीवितहानी होते. जुनापाणी चौकात आजवर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या समस्येची दखल घेत दुभाजकांचे बांधकाम करून वाहन चालकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)