शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतविक्री प्रकरणी दोन संशयीतांना मुंबईत अटक, पथक आर्वीकडे रवाना

By admin | Updated: March 7, 2017 01:12 IST

मृतकाच्या नावावर तोतया व्यक्तीला उभे करून शेतीचा व्यवहार झाल्याचा गुन्हा येथे उघड झाला. या प्रकरणी दोन संशयीत म्हणून मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

एक तोतया भागवत असल्याचा संशय आर्वी : मृतकाच्या नावावर तोतया व्यक्तीला उभे करून शेतीचा व्यवहार झाल्याचा गुन्हा येथे उघड झाला. या प्रकरणी दोन संशयीत म्हणून मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांची नावे प्रेम टोनपे आणि यशवंत कदम असे असून यातील एक तोतया अविनाश भावगत असल्याचा संशय आहे.या दोघांना घेवून पोलिसांचे पथक आर्वीकडे रवाना झाले असून ते उद्या मंगळवारी पोहोचणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. आर्वी तालुक्यातील मौजा शहॉ. मोहम्मदपूर येथील शेत सर्व्हे न. ८ मधील २७ एकर शेती नाममात्र ३० लाख रुपयात परस्पर विकल्याचा खळबळजनक प्रकार घडला. या प्रकरणी मृतकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे फिरवित आर्वी पोलिसांनी मुंबई येथील दोघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. या प्रकणातील मुख्य आरोपी सह अन्य ४-५ जण आणखी असल्याची चर्चा आहे.यातील मुख्य आरोपी हा शातीर असल्याने तो अजूनही पोलीसांच्या अटकेबाहेर आहे. या प्रकरणात काही प्रतिष्ठीतांचा समावेश असल्याने प्रमुख आरोपी रोशन निमकर रा. श्रीराम वॉर्ड आर्वी हा पोलिसांना चकमा देत यशस्वी झाल्याची चर्चा आहे. अटकेतील संशयीतांचा या प्रकरणाशी संबंध असल्यास त्यांच्याकडून या २७ एकर शेत खरेदी प्रकरणात काय रहस्य बाहेर येते याकडे आर्वीकरांचे लक्ष आहे.(शहर प्रतिनिधी)