शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

दोन अपघातात दोन ठार; एक गंभीर

By admin | Updated: June 7, 2017 00:29 IST

जिल्ह्यात हिंगणघाट व केळापूर येथे झालेल्या दोन वेगवेळ्या घटनेत दोन जण जागीच ठार झाले.

केळापूर व हिंगणघाट येथील घटना : गंभीर जखमीवर सेवाग्रामात उपचार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात हिंगणघाट व केळापूर येथे झालेल्या दोन वेगवेळ्या घटनेत दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. देवळी-पुलगाव मार्गावर केळापूर शिवारात दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव स्कॉर्पिओ उलटली. यात स्कॉर्पिओ मधील एक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. निलेश निपाने असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुलगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठत पंचनामा केला. दुचाकी चालक कुणाल खंडारे याच्या तक्रारीवरुन स्कॉर्पिओ क्रमांक एमएच ४९ बी.७१०० च्या चालकावर कलम २७९, ३०४(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महिन्यापूर्वी झाला होता मृताचा विवाह हिंगणघाट - येथील राष्ट्रीय महामार्गावरील नंदोरी चौक उड्डाण पुलाजवळच्या एका अज्ञात सिमेंट मिक्सर टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात अतुल गजभिये यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. अतुल गजभिये असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतकाचा एक महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. येथील मोहता बगीच्या जवळच्या म्हाडा कॉलनीतील अतुल गजभिये (२६) बाजारात खरेदी करुन घरी परत जात असतांना हा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या मोटरसायकलवर मागे बसुन असलेली दिक्षीता धारणे (१९) गंभीर जखमी झाली. जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.