शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

खर्डीपुऱ्यातील दोन घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 21:32 IST

येथील खर्डीपुरा भागातील जुन्या वस्तीतील दोन घरांना अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज असून यात बंडू आमझिरे व शेषराव आमझीरे यांच्या घरातील संसारउपयोगी साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देसंसारपयोगी साहित्य खाक : शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : येथील खर्डीपुरा भागातील जुन्या वस्तीतील दोन घरांना अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज असून यात बंडू आमझिरे व शेषराव आमझीरे यांच्या घरातील संसारउपयोगी साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.गुरूवारी आ. अमर काळे हे भूमीपुजनाच्या कार्यक्रमानिमित्त खर्डीपुरा परिसरात आले होते. सदर कार्यक्रम सुरू असताना आमझीरे यांच्या घरातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर झालेल्या आरडा-ओरड नंतर ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शिवाय मशीद जवळील विहिरीवरील मोटारपंप सुरू करून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. आ. अमर काळे यांनी नियोजित कार्यक्रम बाजूला सारून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घेतला होता. शेषराव आमझीरे यांच्या घरात भरलेली दोन गॅस सिलिंडर असल्याची माहिती पुढे येताच काहींनी मोठ्या धाडस करीत सदर गॅस सिलिंडर तातडीने घराबाहेर काढले. तब्बल १ तासांच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात नागरिकांना यश आले. ज्या परिसरात आग लागली तो परिसर दाट लोकवस्तीचा आहे. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. माहिती मिळताच तलाठी महेश कावरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेमुळे आमझीरे बंधुचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :fireआग