शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एक ब्रास रॉयल्टीवर दोन ब्रासची वाहतूक

By admin | Updated: April 19, 2017 00:35 IST

जिल्ह्यात रेतीची चोरटी वाहतूक होणे काही नवे नाही. रॉयल्टी नसताना रेतीची वाहतूक होण्याचे प्रकार जिल्ह्यात समोर आले

वर्धा तहसीलदारांची कारवाई : पाच ट्रक कार्यालयात उभे वर्धा : जिल्ह्यात रेतीची चोरटी वाहतूक होणे काही नवे नाही. रॉयल्टी नसताना रेतीची वाहतूक होण्याचे प्रकार जिल्ह्यात समोर आले असतानाच एका ब्रासच्या रॉयल्टीवर दोन ब्रासची वाहतूक करणारे पाच ट्रक वर्धेत जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई तहसीलदारांच्या मार्गदर्शनात मंगळवारी करण्यात आली. कमी रॉयल्टीत अधिक रेतीची वाहतूक करणारे पाचही ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात उभे आहेत. त्यांना अतिरिक्त असलेल्या एक ब्रास रेतीची रॉयल्टी दंड म्हणून भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर त्यांच्याकडून ही दंडाची रक्कम भरली नाही तर त्यावर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांकडून सांगण्यात आले आहे. या दंडापोटी एका ट्रकचालकाला २५ हजार ४०० रुपये भरावे लागणार आहे. शहरातून होत असलेल्या रेती वाहतुकीची माहिती तहसीलदार मनोहर चव्हाण यांना कळताच त्यांनी अधिनस्थ नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना या ट्रक चालकांवर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सकाळपासूनच मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पाच ट्रक जप्त करण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे.(प्रतिनिधी)