तुषार सिंचन... जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांची साथ सोडून भाजीपाला वर्गीय पिकांची कास धरली आहे. हमदापूर, तरोडा परिसरात शेतकऱ्यांनी वांग्याचे पीक घेतले असून त्या पिकांना तुषार सिंचनाद्वारे ओलित केले जात असल्याचे दिसते.
तुषार सिंचन...
By admin | Updated: January 8, 2017 00:43 IST