शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:51 IST

गावातील महाप्रसादाला गेलेल्या आठ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºयाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही घटना वर्धमनेरी येथे घडली असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवर्धमनेरी येथील घटना : नराधमाला गावकऱ्यांनी दिला चोप

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : गावातील महाप्रसादाला गेलेल्या आठ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºयाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही घटना वर्धमनेरी येथे घडली असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.मंगेश दिगांबर काकडे (२३) रा. वर्धमनेरी असे आरोपीचे नाव आहे. गावातील शारदादेवीनिमित्त अंगणवाडीजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिडिता आपल्या दोन बहिणींसोबत महाप्रसादाकरिता गेली होती. आरोपी मंगेशही तेथेच जेवन करीत होता. जेवन झाल्यानंतर त्याने पिडितेला ‘तू येथून लवकर चल नाही तुला येथील लोक मारतील’ अशी भिती दाखवत तिला अंगणवाडीच्या मागे नेले. तेथेच तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला. तेव्हा तिने आरडाओरड केल्यावर तिच्या दोन्ही बहिणी आवाजाच्या दिशेने धावत गेल्या. त्यामुळे मंगेशने तेथून पळ काढल्याने पिडिता त्याच्या तावडीतून सुटली. घाबरलेल्या पिडितेने ही आपबिती आईला सांगितल्यावर आईने आरोपीचे घर गाठले. त्याला विचारणा केली असता झोपेचे सोंग घेतलेल्या मंगेशने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या पिडितेच्या आईने शेतात गेलेल्या पतीला फोनकरुन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्यासह गावातील काही नागरिक मंगेशच्या घरासमोर गोळा झाले. त्यांनी मंगेशला चांगलाच चोप देऊन तळेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेच वर्धमनेरी गाठून मंगेशला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द बालकांचे लैंगिक अत्यचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास ठाणेदार रवि राठोड यांच्या मार्गदर्शनात जमादार नामदेव नंदनवार, सुधीर डांगे, नीलेश पेटकर, रंजना मसराम करीत आहे.पीडिता म्हणतेय मामाआरोपी मंगेशला पीडिता व दोघीही बहिणी मामा म्हणून हाक मारायच्या. त्याच नराधम मामाची वक्रदृष्टी या भाचीवर पडली. ही घटना जेव्हा पीडितेने आईला सांगितली तेव्हा आईलाही विश्वास बसला नाही. आता कुणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न या घटनेनंतर सर्वांपुढे निर्माण झाला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार