शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदी टीआरएन प्रभू यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:33 IST

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सर्वोदय सेवक टी.आर.एन.प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १७ मार्चला समाप्त होत असल्याने ही निवड करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सर्वोदय सेवक टी.आर.एन.प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १७ मार्चला समाप्त होत असल्याने ही निवड करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिली.प्रभू यांनी गांधी दर्शन आणि राष्ट्रभाषा हिंदीत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा जन्म केरळ येथे २९ मे १९४७ ला झाला. गांधीजींच्या जन्म शताब्दी वर्षात त्यांनी सर्वोदय आंदोलनात सहभाग घेतला होता. तसेच सर्वोदयाचे अग्रणी नारायण देसाई यांच्या नेतृत्वात त्यांनी शांती सेनेचे प्रशिक्षण घेतले आहे. केरळ येथे युवा शांती सेना संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. १९७५ आणीबाणीत त्यांना कारावास भोगावा लागला. १९७७ ला लोक नायक जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेल्या छात्र युवा संघर्ष वाहिनीतही त्यांनी काम केले आहे. गांधी विचारांवर आधारीत पुर्णोदय बुक ट्रस्टचे ते उपाध्यक्ष आहे. तसेच केरळ येथे गांधी शांती प्रतिष्ठानचे युवा समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. यासह सर्व सेवा संघाचे मंत्री आणि विश्वस्त म्हणून ते कार्य करीत आहेत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम