रस्त्यावर झाड कोसळले... देवळी ते हिंगणघाट मार्गावरील वायगाव शिवारात रस्त्यालगत असलेले एक बाभळीचे झाड शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उन्मळून पडले. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. दुचाकी चालकांनी शक्कल लढवीत लगतच्या शेतातून वाट काढली. मात्र जडवाहनांच्या येथे रांगा लागल्या होत्या.
रस्त्यावर झाड कोसळले...
By admin | Updated: May 21, 2016 02:17 IST