शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाला खोलीकरणानंतर कचरा शेतातच

By admin | Updated: June 5, 2015 02:08 IST

कृषी विभागामार्फत दिग्रज येथे नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आले.

वर्धा : कृषी विभागामार्फत दिग्रज येथे नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आले. हे काम कंत्राटी पद्धतीने केले जाते. नाल्याचे काम पूर्ण झाल्यावर शेतातच उपटलेली झाडे, झुडपे असा कचरा टाकण्यात आला. यामुळे मालकीचे शेत असलेल्या शेतकऱ्यांना शेत मशागतीचे काम करण्यात ही बाब अडचणीची ठरत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधीत विभागाकडे तक्रार दिली. मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.याबाबत वृत्त असे की, सुभाष पाटील यांच्या मालकीचे दिग्रज भागात शेत सर्व्हे क्र. ३३ व ९ येथे लागून नाला आहे. या नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण एक महिन्यापूर्वी करण्यात आले. यानंतर नाल्यामधून काढलेला गाळ, धुऱ्यावरील झाडे असा कचरा शेतातच टाकण्यात आला. या नाल्याचा काठावरील शेतकऱ्यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कृषी विभाग, संबंधीत कंत्राटदाराकडे शेतकऱ्यांनी तक्रार देऊन कचरा उचलण्याची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)शेतकऱ्यांना सोसावा लागतो नाहक भुर्दंडनाल्यातील उपसलेला गाळ व धुऱ्यावरील झाडे नाल्याच्या कडेला असलेल्या शेतात टाकण्यात आला आहे. याची माहिती संबंधितांना देऊनही कचरा उचलण्यात आला नसल्याने याचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.मातीचे बंधारा भरण व सरळीकरण करण्याची कामे उन्हाळ्यात केली जातात. मात्र यानंतर बंधाऱ्यामधील कचरा अन्यत्र वाहुन नेला जातो. मात्र दिग्रज येथे काम करताना संबंधितांना याचा विसर पडला का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.शेती मशागतीच्या कामांना आता वेग आला असून नाल्यातील या कचऱ्यामुळे मशागतीच्या कामात अडसर येत आहे.