शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पारेषण कंपनीत गवत पेटले

By admin | Updated: April 25, 2017 00:56 IST

येथील नाचणगाव मार्गावरील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पारेषण विभागातील गवताने पेट घेतला. वाऱ्याच्या झोतामुळे ही आग पसरली.

अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलापुलगाव : येथील नाचणगाव मार्गावरील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पारेषण विभागातील गवताने पेट घेतला. वाऱ्याच्या झोतामुळे ही आग पसरली. याची माहिती लगेच केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या अग्निशामक दलाला देताच दलाच्या दोन गाड्या १४ कर्मचाऱ्यांसह दाखल झाल्या. जवळपास पाऊण तासात या आगीवर नियंत्रण मिळविले. अन्यथा ही आग मंडळाच्या जवळ असलेल्या झोपडपट्टीपर्यंत पोहचली असती व मोठा अनर्थ घडला असता. ही घटना सोमवारी दुपारी घडली. राज्य विद्युत मंडळाची महावितरण व महापारेषण अशा दोन भागात विभागणी झाली. त्या काळापासून महावितरणचे कार्यालय पुलगाव तर महापारेषणचे देवळी येथे आहे. महावितरण परिसरच्या पुढे महापारेषणचा भाग असून या भागात ७ ते ८ फुट उंच गवत वाढलेले आहे. संरक्षण भिंतीच्या आतील महापारेषण परिसरातील गवताने आज पेट घेतला. आग लागताक्षणी प्रशासनाने केंद्रीय दारू गोळा भांडाराच्या अग्निीशामक दलाला सूचना दिली. सूचना मिळताच फायरब्रिगेडच्या दोन गाड्या दाखल झाल्या. ब्रिगेड एडीएफओ आर.जी. वनकर यांच्या मार्गदर्शनात डी.डी. काळे, शेगावकर, चौधरी, प्रदीप जैन, शैलेश शर्मा, प्रदीप कुमार, आर.एन. लाल, निलेश करडवार, विजय येसनकर, राजू विजय, सुरेश कांबळे या कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या मागील गेटने शिरून दोन्ही गाड्यातील पाण्याने चौफेर पाण्याचा मारा केला.(तालुका प्रतिनिधी)