शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वाहतूक सुरक्षा पंधरवड्याच्या सूचनाच नाही

By admin | Updated: January 1, 2015 23:06 IST

शहरातील विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता वाहतूक पंधरवडा महत्त्वाची भूमिका बजावतो. हा पंधरवडा साधारत: जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो; मात्र यंदा हा पंधरवडा

वर्धा : शहरातील विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता वाहतूक पंधरवडा महत्त्वाची भूमिका बजावतो. हा पंधरवडा साधारत: जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो; मात्र यंदा हा पंधरवडा राबविण्याबाबत कुठल्याही सूचना शहर वाहतूक शाखेला आल्या नसल्याची माहिती आहे. शिवाय हा पंधरवडा पुढे कोणत्या तारखेला घ्यावयाचा वा यंदा तो राबविण्यात येणार अथवा नाही या बाबतचीही माहिती वाहतूक पोलिसांना नाही. तारखेनुसार हा कार्यक्रम होईल या अपेक्षेने वाहतूक पोलिसांनी त्यांची तयारी केली; मात्र त्यांना सूचना आल्या नसल्याने त्यांच्या तयारीवर पाणी फेरल्या गेल्याचे चित्र आहे. सुरक्षीत वाहतुकीकरिता वाहतूक नियमांची माहिती आवश्यक आाहे. ही माहिती सर्वसामान्यांना देण्याकरिता हा पंधरवडा राबविण्यात येतो. यात शाळेच्या विद्यार्थ्यांसह रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सर्वांनाच याची माहिती वाहतूक शाखेच्यावतीने देण्यात येते. पंधरा दिवस या कार्यक्रमात वाहतूक पोलिसांच्यावतीने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आम नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा या पंधरवड्यात प्रयत्न करण्यात येतो.जानेवारी महिन्याच्या पहिला आठवडा ‘पोलीस रायझींग डे’ म्हणून शासनाच्या दरबारी नोंद आहे. याच आठवड्यात दोन्ही कार्यक्रम एकाचवेळी व्हावा, याकरिता राज्य शासनाच्यावतीने हा कार्यक्रम राबविण्यात येतो. यंदा या कार्यक्रमाची तारीख बदलविण्यात आल्याची माहिती आहे; मात्र वाहतूक विभागाला तसे कुठलेच पात्र आले नाही. या कारणाने हा पंधरवडा केव्हा होईल, याकडे लक्ष आहे.(प्रतिनिधी)