शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दारू तस्करांवर तब्बल १४ चौक्यांचा वॉच

By admin | Updated: March 12, 2017 00:32 IST

जिल्ह्यात दारूबंदी असली तरी सिमेवर असलेल्या चंद्रपूर वगळता इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूसाठ्याची आयात होतो.

गृहरक्षकांचीही मदत : दारूमुक्त होळीकरिता पोलीस प्रशासन सज्ज वर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असली तरी सिमेवर असलेल्या चंद्रपूर वगळता इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूसाठ्याची आयात होतो. होळीच्या पर्वावर जिल्ह्यात दारूची आवक वाढण्याची शक्यता आहे. यावर आळा घालण्याकरिता जिल्ह्याच्या सिमेवरच त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांचा असल्याची माहिती आहे. याकरिता जिल्ह्याच्या सिमेवर तब्बल १४ चौक्या तैनात करण्यात आहेत. शुक्रवारपासून कार्यरत झालेल्या या चौक्यात या चौक्यांकडून येथे संशयीतांची तपासणी करण्यात येत आहे. काल एकाच रात्री तब्बल ६० कारवाई केली असून ६५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासह ग्रामीण भागात असलेल्या गावठी दारूअड्ड्यांवर वॉश आऊट मोहिमेद्वारे अंकूश लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. यासह वाहतूक पोलिसांकडून ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई सुूर आहे. दारू पिऊन शहरात धिंगाणा घालणऱ्यांवची या होळीत खैर नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)