शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

टमाटर आणि पत्ताकोबी १२० रुपये किलो

By admin | Updated: July 17, 2017 02:04 IST

तालुक्यात झालेल्या अल्पशा पावसामुळे भाजीपाला उत्पादन घटले असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे.

किमती दीडपट : नागरिक हैरानलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तालुक्यात झालेल्या अल्पशा पावसामुळे भाजीपाला उत्पादन घटले असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ पोहचत आहे. ३ ते ४ वर्षांपासून वर्धा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे दोन्ही हंगामातील पीक उत्पादन घटले होते. शेतात उपलब्ध असलेल्या पाण्यावर शेतकरी व भाजीपाला उत्पादकांनी भाजीपाला घेतला होता. परंतु गत १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात झाली आहे. गावांत भरणाऱ्या आठवडी बाजारात भाजीपाल्याचे भाव एकदम वधारल्याचे दिसून आले. या बाजारात टमाटर आणि कोबी १२० रुपये किलो दराने विकल्या जात आहे. भाजीपाल्याचे भाव एकदमच वाढलेले पाहून बहुतांश नागरिकांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. वायगाव येथे दर गुरुवारी मोठा बाजार भरतो या बाजारात खेड्यासह विदर्भातील व्यापारी सुद्धा येतात. पावसाला प्रारंभ झाल्याने भाजीपाल्याचे दर कमी होतील असे नागरिकांचे मत आहे. मिरची ५०, वांगे ४० रुपये, फुलकोबी १००, अद्रक ७०, कोथींबीर १३०, पालक ५०, मेथी ४०, कारले ६०, दोडके ५०, गवार ४०, भेंडी ६० रुपये प्रती किलो दराने विक्री होताना दिसत आहे.