शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत आज बहुजन क्रांती मोर्चाचा हुंकार

By admin | Updated: January 5, 2017 00:36 IST

अ‍ॅट्रासिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी व इतर मागण्यांकरिता, सकल बहुजन समाज

वाहतूक व्यवस्थेत बदल : अनेक रस्ते राहणार बंद वर्धा : अ‍ॅट्रासिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी व इतर मागण्यांकरिता, सकल बहुजन समाज व इतर बांधवांकडून गुरुवारी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाकरिता वर्धा जिल्हा व इतर जिल्ह्यातून बहुजन समाज बांधव वाहनासह वर्धा शहरामध्ये येणार आहे. त्यांची व्यवस्था व शहरातील वाहतूक विस्कळीत होणार नाही, याची दक्षता घेत पोलीस विभागाकडून अनेक रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) अन्वये तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ अन्वये शहरात उद्या गुरुवारी सकाळी १० ते मोर्चा संपेपर्यंत वाहतूक बंद करून ती इतर मार्गाने वळविली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना सुट आल्याचे कळविले आहे.(प्रतिनिधी) पार्किंग व्यवस्था बहुजन क्रांती मोर्चाकरिता सेलू, सिंदी रेल्वे, बुट्टीबोरी, नागपूर कडून येणाऱ्या वाहनांकरिता - हिरो शोरूमच्या पाठीमागील यशवंत कॉलनीमधील मैदान हिंगणघाट, वायगाव कडून येणारे वाहनांकरिता - गणेश नगर ले-आऊट अमरावती, यवतमाळ, देवळी, पुलगाव कडून येणाऱ्या वाहनांकरिता - होन्डा शोरूम अमरावती, तिवसा, आष्टी ताळेगाव आर्वी कडून येणाऱ्या वाहनांकरिता - शनी मंदिर मैदान सिंदी, दहेगाव, हमदापूर, समुद्रपूर, जाम, सेवाग्राम कडून येणाऱ्या वाहनांकरिता - महिला आश्रम ग्राऊंड