शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाघिणीचे बछड्यांंसह ‘चला परत फिरा रे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:32 IST

तालुक्यातील गिरड सहवन परिक्षेत्रातील शिवणफळ जंगलातून शेतशिवारात मुक्त वावरणारी वाघीण आपल्या दोन बछडयासह परत स्वगृही आली आहे. तब्बल एक महिन्यानंतर ती परतल्याची माहिती आज वनविभागाकडून देण्यात आली.

ठळक मुद्देस्वगृही खुर्सापार जंगलात परतले

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील गिरड सहवन परिक्षेत्रातील शिवणफळ जंगलातून शेतशिवारात मुक्त वावरणारी वाघीण आपल्या दोन बछडयासह परत स्वगृही आली आहे. तब्बल एक महिन्यानंतर ती परतल्याची माहिती आज वनविभागाकडून देण्यात आली.खुर्सापार जंगलातील कक्ष क्रमांक ३१६ मध्ये मंगळवारी सकाळीगस्तीवर असताना वनरक्षक वैशाली डोंगे ,सहाय्यक वनरक्षक अमृत आखूड यांना दोन बछडयासह वाघीण आढळून आली. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवणफळ जंगलातून भ्रमंती करीत निघालेल्या या वाघिणीने उंदीरगाव, अंतरगाव, सावंगी, धोंडगांव शिवारात जनावरांचा फडशा पाडला. शेतशिवारात या वाघिणीचा मुक्तसंचार असल्याने शेतकरी व शेतमजुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वनविभागाने गस्ती पथक तयार करून वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते. शनिवार १८ आॅगस्ट रोजी ही वाघीण अंतरगाव शिवारात वास्तव्यास होती. यानंतर या वाघिणीच्या वास्तव्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. सध्या ही वाघीण आपल्या दोन बछडयासह तब्बल एका महिण्यानंतर खुर्सापार जंगलात परतली आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांंची वाघिणीच्या भीतीपासून सुटका झाली आहे.

टॅग्स :Tigerवाघ