शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव

By admin | Updated: June 8, 2017 02:28 IST

नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी शहरातील अतिक्रमणावर गजराज चालला.

नगरपालिकेची कारवाई : किरकोळ विक्रेत्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी शहरातील अतिक्रमणावर गजराज चालला. शिवाजी चौक ते देऊरवाडा मार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, बालाजी टॉकीज रोड ते देऊरवाडा मार्गावरील दुकाने, पानटपरी, चहाटपरी व शेड जेसीबीने काढण्यात आले. या मार्गावरील अतिक्रमण काढणार असल्याची माहिती देण्यात आली होती. सदर अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात येत आहे. या मोहिमेमुळे छोट्या व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने त्यांच्या उपजिविकेचे साधन हिरावले गेल्याची प्रतिक्रीया किरकोळ विक्रेते व्यक्त करीत होते. या विक्रेत्यांना शहरात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. अतिक्रमण काढताना दुकानदारांची वादावादी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी जागा व मोकळ्या केलेल्या जागेवर अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता पालिका प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. पालिका प्रशासन काय दक्षता घेते याकडे आर्वीकरांचे लक्ष लागले आहे. अल्लीपूर ग्रामपंचायतने काढले अतिक्रमण अल्लीपूर - आठवडी बाजार येथे मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण करून जागा बळकावल्याने एन.के.व्ही. कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना याचा त्रास होत असल्याची तक्रार ग्रामपंचायतला देण्यात आली. अतिक्रमणधारकांना नोटीस देऊनही अतिक्रमण काढले नाही, म्हणून ग्रा.पं. प्रशासनाने येथील काढले. सरपंच मंदा पारसडे, उपसरपंच विजय कुबडे, ग्रामसचिव गव्हाळे व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.