शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

शिक्षकांनी मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम नाकारले

By admin | Updated: May 1, 2015 01:36 IST

जिल्हा परिषद शिक्षकांना दिलेले मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम नाकारत

समुद्रपूर : जिल्हा परिषद शिक्षकांना दिलेले मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम नाकारत शिक्षकांना दिलेले साहित्य परत न स्विकारल्यामुळे त्यांनी तहसील मध्येच सोडूले. या प्रकारामुळे गुरुवारी तहसील कार्यालयत चांगलीच चर्चा रंगली होती. नुकत्याच निघालेल्या परिपत्रकानुसार संदर्भ ६ मध्ये आर.टी.ई अ‍ॅक्ट २००९ मधील प्रकरण ४ मध्ये कलम २६ नुसार शिक्षकांना जणगणना, नैसर्गिक आपत्ती तसेच निवडणूक (विधीमंडळ/सांसद) ही कामे वगळून इतर कोणतेही अशैक्षणिक कामे देऊ नये असा निर्णय देण्यात आला. त्यामुळे सदर शिक्षकांनी त्यांच्याकडे असलेली मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम नाकारत त्यांना दिलेले साहित्य तहसीलदार पुष्पलता कुमरे यांच्याकडे परत देण्यास प्रारंभ केला. तहसीलदारांनी साहित्य परत न घेता बीएलओची नियुक्ती उपविभागीय अधिकारी करतात तेव्हा आपण त्यांना निवेदन द्या. त्यांच्या आदेशानुसार मी साहित्य परत घेईल अशी भूमिका घेतली. शिक्षकांनी तुम्ही आम्हाला साहित्य दिले ते तुम्हीच घ्यावे अशी भूमिका घेतली. शिक्षण संचालकानी काढलेल्या परिपत्रकानुसार आम्ही अशैक्षणिक कामे करणार नाही असे म्हणत ते साहित्य तिथेच सोडून शिक्षक निघून गेले. सदर साहित्याची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न तहसीलदार कुमरे यांना पडल्यानंतर त्यांनी सदर बाब वरिष्ठांना कळविली आहे. (तालुका प्रतिनिधी)