शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

शिक्षक हा चौफेर दृष्टी असलेला असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:24 IST

शिक्षक ही सर्वव्यापी दृष्टी असलेली व्यक्ती असली पाहिजे. त्याला जगातील सर्व विषयांचे ज्ञान अवगत असावे. शिक्षक ही विद्यार्थ्यांपासून समाजाच्या सर्व घटकांचे समाधान करू शकेल, असे उत्तर देण्याच्या ताकदीची व्यक्ती असली पाहिजे, अशी अपेक्षा लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देद्वादशीवार : नई तालीममध्ये शिक्षकांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शिक्षक ही सर्वव्यापी दृष्टी असलेली व्यक्ती असली पाहिजे. त्याला जगातील सर्व विषयांचे ज्ञान अवगत असावे. शिक्षक ही विद्यार्थ्यांपासून समाजाच्या सर्व घटकांचे समाधान करू शकेल, असे उत्तर देण्याच्या ताकदीची व्यक्ती असली पाहिजे, अशी अपेक्षा लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवाग्राम आश्रममधील नई तालीम शाळेला त्यांनी बुधवारी भेट दिली. येथील शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला. सुषमा शर्मा, अतुल शर्मा यांनी द्वादशीवार यांचे स्वागत केले. यावेळी शाळेतील सर्व परिसराची पाहणी केली. मुलांनी काढलेले तैलचित्र पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, ज्ञानाची सीमा मर्यादित राहू नये, विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक उत्सुकता असते. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विधायक पद्धतीने देता आली पाहिजे. त्यासाठी शिक्षक परिपूर्ण असावा, समाजाला चांगली बाजू सांगतानाच ती समाजामध्ये रूजविण्याची ताकद शिक्षकांमध्ये असावी, असेही त्यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू हे विज्ञानाचे विद्यार्थी होते. परंतु, त्यांनी जगाचा इतिहास लिहिला. आपल्याला जे येत नाही, ते मिळविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शाळेच्या प्रमुख सुषमा शर्मा यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना द्वादशीवार यांनी समर्पक उत्तरे देऊन गांधींनंतरही या शाळेचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.