शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाला दोन वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: October 9, 2015 02:32 IST

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या हिंगणघाट येथील चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळेचा शिक्षक वसंत कापसे रा. यशवंत नगर, ..

वर्धा : विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या हिंगणघाट येथील चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळेचा शिक्षक वसंत कापसे रा. यशवंत नगर, हिंगणघाट याला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल येथील प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी उ.ना. पाटील यांनी दिला.थोडक्यात हकीकत अशी की, चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळेचा शिक्षक वसंत बापूराव कापसे हा शाळेतील मुलींशी अश्लील चाळे करतो, अशी तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात ३० मार्च २००९ रोजी करण्यात आली होती. यावरून शिक्षकाविरूद्ध कलम ३५४, ५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंदवून गुन्ह्याचा तपास जमादार विजय कापसे यांनी पूर्ण करून आरोपीविरूद्ध दोषारोपत्र हिंगणघाट येथील प्रथम श्रेणी न्यायालय न्यायप्रविष्ट केले. सदर प्रकरण हे न्यायदंडाधिकारी उ.ना.पाटील यांच्या न्यायालयात आले. सादर केलेल्या पुराव्यावरून आरोप सिद्ध झाल्याने वसंत कापसे याला या कलम ३५४ भादंवि अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड व कलम ५०६ भादंविमध्ये २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने अधिक करावास, अशी शिक्षा ठोठावली.सरकारी पक्षाच्यावतीने अभियोक्ता ताडेवाड, पैरवी अधिकारी सहायक फौजदार रमेश गेडाम, जमादार अशोक निमजे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)