शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेने केली शिक्षण विभागाची फसवणूक

By admin | Updated: May 30, 2014 00:17 IST

एका खासगी शाळेतील शिक्षिकेने सेवापुस्तिकेवर खोडतोड करीत जन्मतारीख वाढवून शासनाची दिशाभूल केल्याचा अहवाल चौकशी अधिकारी गटशिक्षणाधिकारी देशमुख यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे सादर केला आहे.

सेवापुस्तिकेवर केली खोडतोड : जन्मतारखेत केला बदलवर्धा : एका खासगी शाळेतील शिक्षिकेने सेवापुस्तिकेवर खोडतोड करीत जन्मतारीख वाढवून शासनाची दिशाभूल केल्याचा अहवाल चौकशी अधिकारी गटशिक्षणाधिकारी देशमुख यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे सादर केला आहे. सदर शिक्षिकेने या माध्यमातून दोन शासनाची फसवणूक केल्याचा ठपका अहवाल ठेवण्यात आला.आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील श्री सदगुरू विद्यामंदिरात कार्यरत असलेली शिक्षिका मुक्ता शंकर  हरगे यांनी त्यांची जन्मतारीख वाढविल्याची तक्रार मनोहर पाटील यांच्यातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालयात करण्यात आली. तिथून ती तक्रार शिक्षणाधिकारी कार्यालयात आली. शिक्षणाधिकार्‍यांनी चौकशी करण्याची जबाबदारी आर्वीचे गटशिक्षणाधिकारी एस. देशमुख यांना दिली. त्यांच्या चौकशीत या शिक्षिकेची जन्मतारीख बदलविल्याचे समोर आले. त्यांची मुळ जन्मतारीख १५ मे १९५३ अशी असून  ती १५ मे १९५५ अशी केल्याचे समोर येत आहे. शिवाय ज्या शाळेत शिक्षणच घेतले नाही त्या शाळेतून त्यांनी पहिली ते चवथी पर्यंतचा दाखल आणल्याचे समोर आले आहे.(प्रतिनिधी)