शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

सामान्यांच्या न्यायासाठी कायम संघर्षाची भूमिका ठेवा

By admin | Updated: August 13, 2016 00:45 IST

राजकारणात काम करताना नेत्यांनी सामान्यांच्या न्यायासाठी कायम संघर्षाची भूमिका ठेवावी, असे प्रतिपादन ...

शशिकांत शिंदे : राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आर्वी : राजकारणात काम करताना नेत्यांनी सामान्यांच्या न्यायासाठी कायम संघर्षाची भूमिका ठेवावी, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आणि वर्धा जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. सहकार मंगल कार्यालय येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलता होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. दिलीप काळे तर अतिथी म्हणून विधान परिषदेचे आमदार ख्वाजा बेग, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समीर देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादीचे आर्वी तालुकाध्यक्ष सुदाम सरोदे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, आर्वी विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप काळे, गंगाधर काळे, अमित उमरे, माजी जि.प. सदस्य शैला वाघ, साहेबराव पांडे उपस्थित होते. मेळाव्याची भूमिका संदीप काळे यांनी विषद केली. तीन वेळा आर्वी तालुका खरेदी विक्रीचे अध्यक्ष झालेल्या गंगाधर काळे यांचा मान्यवरांनी सत्कार केला. आयोजनासाठी शहराध्यक्ष संजय बाजपेयी, सूरज अकली, प्रवीण होरे, रेवाशंकर वाघ, तनुज काळे, प्रफुल देशभ्रतार, मुक्तार बशीर शेख, प्रज्वल कांडलकर, अभय दहाट यांनी सहकार्य केले. संचालन प्रफुल ठाकरे तर आभार प्रवीण शिरपूर यांनी मानले.(तालुका/शहर प्रतिनिधी)