शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शुभांगी मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:24 IST

मृत शुभांगी उईके हिच्या मृत्यूबाबत पोलीस आत्महत्या म्हणत असले तरी तिच्या कुटुंबीयांच्या मते आणि मिळालेल्या माहितीनुसार तिची आत्महत्या नसून हत्या आहे.

ठळक मुद्देचारूलता टोकस यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मृत शुभांगी उईके हिच्या मृत्यूबाबत पोलीस आत्महत्या म्हणत असले तरी तिच्या कुटुंबीयांच्या मते आणि मिळालेल्या माहितीनुसार तिची आत्महत्या नसून हत्या आहे. याकरिता सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारुलता टोकस यांनी केली.शुक्रवारी त्यांनी मृत शुभांगी उईके हिच्या आई-वडिलांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.यावेळी मृत शुभांगीच्या आईला सांत्वना देवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.यावेळी बोलताना त्यांनी शुभांगीच्या मृत्यू प्रकरणात पोलीस तपासात हयगय होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. परिस्थितीजन्य पुराव्यावरुन ती हत्याच आहे, तसेच तिच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अन्यथा महिला काँगे्रसकडून तीव्र आंदोलन करण्यांचा इशारा त्यांनी दिला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटिचे सचिव शेखर शेंडे, जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, ज्येष्ठ नेते रामभाऊ सातव, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष हेमलता मेघे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विपीन राऊत, सुधीर पांगुळ, माजी सभापती व जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष निलीमा दंडारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.