शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

नालवाडीत टँकरने पाणी पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 21:38 IST

शहरालगतच्या नालवाडी ग्रामपंचायत परिसरातील विहिरीसह बोअरवेलनेही तळ गाठल्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी ग्रा.पं.च्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतचे तहसीलदारांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या नालवाडी ग्रामपंचायत परिसरातील विहिरीसह बोअरवेलनेही तळ गाठल्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी ग्रा.पं.च्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.नालवाडी ग्रा.पं. परिसरातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटले आहे. तसेच जीवन प्राधिकरणच्या नळालाही पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर उपलब्ध करुन द्यावा. यापूर्वीही पाणीटंचाई संदर्भातील ग्रा.पं.चा प्रस्ताव व खासदारांचे पत्रही पं.स.कडे सादर केले; पण अद्याप कार्यवाही झाली नसल्याने तत्काळ टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी तहसीलदार प्रीती डुडुलकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना उपसरपंच महेश शिरभाते यांच्यासह सदस्य वैभव सूर्यवंशी, रिता बनकर, अशांक कावळे, कविता खल्लारकर, गीता मडावी, कान्होपात्रा धनविज, सुनीता मेहरे-तडस, ईवनाते, वैशाली सातपुते, प्रतिभा वाळके, अमोल मानकर, किशोर कुहीकर, सतीश काचोळे, नरेश रुद्रकार, योगीता उईके, बाळा माऊसकर हजर होते.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारgram panchayatग्राम पंचायत