शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात उन्हाळवाहिला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : पऱ्हाटीची उलंगवाडी झाली असली तरी काही प्रमाणात शेतात कापूस आहेच. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे पऱ्हाटी उत्पादकांना जबर फटका बसला. येत्या वर्षांत या बोंडअळीचा प्रभाव कायम राहू नये याकरिता असलेली पऱ्हाटी जाळून त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रकार शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीदरम्यान करण्यात येत आहे. येत्या कडक उन्हात मातीत असलेल्या अळ्या ...

ठळक मुद्देबोंडअळीवर नियंत्रणाकरिता शेतकरी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : पऱ्हाटीची उलंगवाडी झाली असली तरी काही प्रमाणात शेतात कापूस आहेच. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे पऱ्हाटी उत्पादकांना जबर फटका बसला. येत्या वर्षांत या बोंडअळीचा प्रभाव कायम राहू नये याकरिता असलेली पऱ्हाटी जाळून त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रकार शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीदरम्यान करण्यात येत आहे. येत्या कडक उन्हात मातीत असलेल्या अळ्या इतर किडे मरतील असा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे.विदर्भातील पांढरे सोने अशी कापसाची ओळख आहे. पण गत काही वर्षांपासून कापूस शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसते. याला सरकार, शासन यांच्या धोरणा बरोबर बळीराजाचा सरकार वरील विश्वास कारणीभूत ठरला. नविन बियाणे, खते व किटकनाशके यातून अनेक नुकसानादायी घटना यंदाच्या वर्षांत घडल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी पऱ्हाटी काढण्याच्य कामाला प्रारंभ झाला आहे. तर बऱ्याच शेतात अजूनही कापूस असून शेतकºयांची मजुरीकरिता भटकंती सुरू आहे. शेतकरी हा अनुभवी आहे.यंदाच्या हंगामात बोंड अळीपासून धोक्याची कल्पना लक्षात आली. उलंगवाडी होताच पºहाटी काढणे, ढिग लाऊन ते जाळणे सुरू केली आहे. नांगरणी दिवसाला केल्यास ऊन्हाची दाहकता आणि पक्षांमुळे अळ्यांच्या कोषचा नायनाट होईल, असा दुहेरी फायदा लक्षात घेऊन शेतकरी कामाला जुंपला आहे. हमदापूर, वघाळा आदी शिवारात पराटी जमा करणे, पेटवणे आणि नांगरणीची कामे आणि यात पक्षी अळ्या खातांना दिसत आहे.