उन्हाळी तीळ... खरिपातील पिकांसह आता शेतकऱ्यांनी अन्य पिकांनाही पसंती दिली आहे. उन्हाळ्यात भुईमूग, तिळाची पेरणी केली जाते. सेवाग्राम परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात तिळाचे पीक असे कापणीनंतर ढीग लावून ठेवण्यात आले आहे.
उन्हाळी तीळ...
By admin | Updated: May 18, 2016 02:24 IST