शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

देवदर्शनाकरिता गेलेल्या युवकाची आत्महत्या

By admin | Updated: May 13, 2014 00:02 IST

तालुक्यातील नारा येथे सखुमाय मंदिरात देवदर्शनाकरिता गेलेल्या युवकाने गावातील अण्णासाहेब गुंडेवार विद्यालयाच्या परिसरातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.

कारंजा (घा.) : तालुक्यातील नारा येथे सखुमाय मंदिरात देवदर्शनाकरिता गेलेल्या युवकाने गावातील अण्णासाहेब गुंडेवार विद्यालयाच्या परिसरातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. वृत्त लिहिस्तोवर युवकाचा मृतदेह वर आला नसल्याने पोलीस मृतदेह विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. मृतकाचे नाव गोपाल रमेश बावणे रा. वाढोणा जि. नागपूर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल रमेश बावणे हा त्याच्या सहकार्‍यांसह नारा येथे सखुमाता मंदिरात दर्शनाकरिता आला होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास तो परत जात असताना त्याने सहकरी वामन लोखंडे व गणेश मारबते, रा.कचेरा सावंगा, त.काटोल, जि.नागपूर यांना वाटेत लघुशंकेला जातो म्हणून सांगितले. याच वेळी त्याने रस्त्यालगत असलेल्या विहिरीत उडी घेतली.

गोपाल हा वामन लोखंडे यांच्याकडे दोन महिन्यांपासून बॅण्ड पार्टीच्या व्यवसायाकरिता कामाला होता. याची तक्रार वामन लोखंडे यांनी दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.(शहर प्रतिनिधी)