शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

नांदगाव चौरस्त्यावर भुयारी मार्ग

By admin | Updated: September 27, 2015 01:33 IST

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील नांदगाव-चौरस्त्यावरील भुयारी मार्गाकरिता केंद्र शासनाकडून १५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

रामदास तडस यांची माहिती : प्रकल्पाकरिता १५ कोटी मंजूरहिंगणघाट : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील नांदगाव-चौरस्त्यावरील भुयारी मार्गाकरिता केंद्र शासनाकडून १५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला येत्या नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्यक्षात प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी येथील विश्रामगृहात दिली.यावेळी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, वामन खोडे, भाजपा शहराध्यक्ष सुभाष कुंटेवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांची उपस्थिती होती.तत्पूर्वी खासदार तडस यांनी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौरस्तावर उड्डाण पूल व्हावा याकरिता गत अनेक वर्षांपासून येथील जनतेची मागणी होती. नांदगाव मार्गावर हिंगणघाट शहराचे विस्तारीकरण झाले आहे; परंतु राष्ट्रीय महामार्गावरील भर वेगाने धावणाऱ्या वाहनामुळे अनेक अपघात घडले. येथे अनेक मोठे अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. खासदार तडस यांनी या मागणीची दखल घेऊन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला तसेच आमदार समीर कुणावार व नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांनी तडस यांच्यामार्फत या कामासंबंधीचा प्रस्ताव सादर केला. अखेर त्याला यश प्राप्त होऊन वार्षिक नियोजन मंडळाकडून उड्डाणपूल बांधकामाकरिता १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. नोव्हेंबर २०१५ पासून कामाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात होणार असून दीड वर्षात काम पूर्ण होईल, अशी माहिती खासदार तडस यांनी दिली. यामुळे गत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे.यावेळी राष्ट्रीय महामार्ग अथॉरटी आॅफ इंडियाचे अरविंद काळे, आशुतोष पिंपळे, जे.एन. डबे, तसेच प्रदीप जोशी, बिसमिल्ला खान, गणेश उगे, कौसर अंजुम, कमलाकर येसनसुरे, अमोल बोरकर, कौसर अंजुम अविनाश आईटलावार, योगेश खोडे, श्याम भिमनवार, मनोज रूपारेल, योगेश खोडे, अशोक चंदनखेडे, राजेश कासवा यांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)