शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी वाचविण्यासाठी याचिका दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:41 IST

अनु. जाती, जमातीवरील अत्याचार थांबावे म्हणून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट तयार करण्यात आला होता; पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शहानिशा केल्याशिवाय अटक करणे बंधनकारक नाही, असे आदेश पारित केले.

ठळक मुद्देकाँगे्रसची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अनु. जाती, जमातीवरील अत्याचार थांबावे म्हणून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट तयार करण्यात आला होता; पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शहानिशा केल्याशिवाय अटक करणे बंधनकारक नाही, असे आदेश पारित केले. यामुळे अत्याचार वाढणार असून न्यायालयाने निर्णयावर पुनर्विचार करावा, शासनाने याचिका दाखल करावी, अशी मागणी जिल्हा काँगे्रस कमिटीने केली. याबाबत मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.अनु.जाती, जमातीवर सवर्ण व भांडवलदार लोक अन्याय करतात. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याने ते लोक संबंधित तपास विभागावर दबाव आणून अटक टाळतील. यातून मागासवर्गीयांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढून न्याय मिळणे कठीण होईल. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने निर्णयावर पुनर्विचार करण्याबाबत राज्य व केंद्र शासनाने याचिका दाखल करून न्याय कसा मिळेल व अत्याचार कसे कमी होतील, याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी काँगे्रसने केली. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना धर्मपाल ताकसांडे, सुनील कोल्हे, सुधीर पांगुळ, धर्मपाल सिन्हा, शोभा ताकसांडे, मोहन खाजोडे, नंदू कांबळे, अर्चना कांबळे, श्रीकांत ढेपे, मांडवे आदी उपस्थित होते.