सकाळच्या शाळेकरिता विद्यार्थ्यांची तारांबळ : इंग्रजी शाळेचे वारे ग्रामीण भागातही वाहात आहे. यामुळे गावागावांतून चिमुकले आसपासच्या तालुकास्थळी शिक्षणाकरिता जातात. यासाठी परिवहन विभागाच्या बसचा वापर करण्यात येतो. शनिवारी भिडी येथील स्थानकावर बसची प्रतीक्षा करताना विद्यार्थ्यांची अशी गर्दी झाली होती.
सकाळच्या शाळेकरिता विद्यार्थ्यांची तारांबळ :
By admin | Updated: July 11, 2016 01:54 IST