शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी उमटवली यशाची मुद्रा

By admin | Updated: March 11, 2017 00:43 IST

राज्यस्तरीय युसीमास अ‍ॅबॅकस स्पर्धेचे आयोजन महर्षी व्यास सभागृह नागपूर येथे झाले होते.

राज्यातील विविध जिल्ह्यातील ७०० विद्यार्थ्यांचा समावेश कारंजा(घा.) : राज्यस्तरीय युसीमास अ‍ॅबॅकस स्पर्धेचे आयोजन महर्षी व्यास सभागृह नागपूर येथे झाले होते. या स्पर्धेत पुसद, कारंजा, काटोल, आर्वी, वर्धा, आष्टी, नागपूर, गोंदिया, मलकापूर, तेल्हारा या महाराष्ट्राच्या कनाकोपऱ्यात ७०० विद्यार्थी सहभागी झाले. ज्यात जिनिअस किड्स अ‍ॅकेडमीचा विद्यार्थी रूद्रांश लोखंडे हा चॅम्पीयन आॅफ चॅम्पीयन ठरला आहे. कारंजा येथील पल्लवी शेंदुरकर ही चॅम्पीयन ठरली. प्रथम क्रमांक तेजस्वीनी कामडी, हर्ष बनवाडे, टिना बारंगे, द्वितीय क्रमाक प्रथमेश प्रांजळे, जतीन भांगे, श्याम खेनवार, रिया तिवारी, तृतीय क्रमांक रियांशु पाचपोहर, विनित राक्षे, मानसी ताकसांडे, श्रेयाली बैंगणे, समर भांगे सर्व विद्यार्थ्यांना अवघ्या आठ मिनिटात २०० गणित सोडवून या स्पर्धेत यशाची मुद्रा उमटवली. वैदही भस्मे, निहारिका हाडे, कस्तुरी मस्की, फाल्गुनी मस्की, वेदिका मस्की, रिया भांगे, नयन भांगे, डिम्पल बारंगे, ओम चौधरी, वैभव देवासे, यथार्थ कोठारी, दक्ष बोकडे, नित्या डोबले, यश चौधरी, धृवी मोटवाणी, आशुतोष देवासे, समर्थ घाडगे, प्रणव माहुरे, यश कोठारी, वृषाली डिग्रसे, समिक्षा कडवे, दिपाली भांगे, अस्मीता हाडे, वैष्णवी शिवणकर, मंथन मस्के, मानस प्रांजळे हे सर्व विद्यार्थी मिरीट मध्ये आहे. सर्वोत्कृष्ट निकाल दिल्यामुळे दिनेश मस्के व शोभना मस्के या दाम्पत्यांना सन्मानित करण्यात आले. सर्व मुलांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षिका अर्चना जैस्वाल यांना दिले. सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.(तालुका प्रतिनिधी)