शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

छात्र सेनेकडून सीमेवरील २५०० सैनिकांना पाठविल्या राख्या

By admin | Updated: August 15, 2016 00:51 IST

स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे सिमेवरील सैनिकांना दरवर्षी राख्या पाठविण्यात येतात.

उपक्रम : छात्र सैनिकांनी तयार केल्या राख्या वर्धा : स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे सिमेवरील सैनिकांना दरवर्षी राख्या पाठविण्यात येतात. याच उपक्रमाची परंपरा कायम ठेवत एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना पथकातर्फे २५०० राख्या तयार करुन भारत-पाक सिमेवरील आर्मी बटालियनला पाठविण्यात आल्या. महाविद्यालयात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात छात्र सैनिकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेना पथकाच्या वतीने सैनिकांच्या प्रती आदर, प्रेम व राष्ट्रीय भावना निर्माण करण्याचा संस्कार आज काळाची गरज आहे. सिमेवरील सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम प्रशंसनिय आहे, असे मत खासदार तडस यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर सैनिक वैद्यकीय युनिटचे कमाडंट हरजिंदर सिंग, एन.सी.सी. युनिटचे सुभेदार संतोष सिंग, एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. गणेश मालधुरे, प्रा. संतोष मोहदुरे, प्रा. गोपाल हेलोंडे, पालक प्रतिनिधी सोहन गोमासे, प्रा. यावले, प्रहार संस्था सचिव संतोष तुरक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सार्जंट कोमल गोमासे यांनी तर आभार कार्पोरल अमृता जाधव हिने मानले. यशस्वीतेकरिता रेजंर लिडर अश्विनी घोडखांदे, रवी बकाले, अंडर आॅफिसर वैभव भोयर, आशिष परचाके, पुजा गिरडकर, अपुर्वा कठाणे, दिक्षा खैरकार, राजकुमार भोवते, करिश्मा वाघमारे, दिक्षा खैरकार, अक्षय गावंडे व एन.सी.सी. छात्रसैनिकांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)