शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रहारने राबविला ढग्यात सेवा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:42 IST

प्रहार संस्थेच्यावतीने महाशिवरात्रीच्या दिवशी ढगाभुवन येथे सेवा प्रकल्प राबविण्यात आला. १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवस हा उपक्रम प्रहार संघटनेचे अध्यक्ष प्रा.मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष तुरक, प्रा. रवींद्र गुजरकर यांनी राबविला.

ठळक मुद्देयात्रेकरूंना मदत : मंदिरापर्यंत जाण्याकरिता रस्तानिर्मिती

ऑनलाईन लोकमतवर्धा : प्रहार संस्थेच्यावतीने महाशिवरात्रीच्या दिवशी ढगाभुवन येथे सेवा प्रकल्प राबविण्यात आला. १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवस हा उपक्रम प्रहार संघटनेचे अध्यक्ष प्रा.मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष तुरक, प्रा. रवींद्र गुजरकर यांनी राबविला.यात ७५ तरूण-तरूणी सहभागी झाले होते. देवळी येथील एस.एस.एन.जे. महाविद्यालय व सिंदी रेल्वे येथील वझूरकर नगर कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वन परिक्षेत्र अधिकारी ताल्हन तसेच पोलीस दलाचे जवान गृहरक्षक व परिवहन महामंडळाने या उपक्रमासाठी सहकार्य केले. मागील २४ वर्षांपासून हा उपक्रम प्रहार संस्थेचे वतीने राबविला जात आहे.या प्रकल्पाअंतर्गत यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वृद्ध व महिलांना चौरागडावर चढण्यास मदत करणे, शिवलींगचे दर्शन घेण्यासाठी मदत करणे, यात्रेत शिस्त टिकविणे, अपघातग्रस्तांना दवाखान्यात पोहोचविणे, यात्रेकरूंना बसेसमध्ये रांगेत चढविणे व भक्तगणांना या स्थळाविषयी माहिती सांगणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. महाशिवरात्री सेवा प्रकल्प यशस्वीतेकरिता स्वप्नील शिंगाडे, धिरज कामडी, कवीता शिंदे, प्रगती मेलेकर, सपना बनसोड, राहुल कामडी, तुषार झाडे, मयूर चंदनखेडे, प्रणाली साबळे, गायत्री भोयर, पायल धोटे, पूनम बैस, वैष्णवी घोडे, पल्लवी उपासे, प्रफुल बेले, निहाल झाडे, अपूर्वा कठाणे, दर्शन डोंगरे, देवानंद चव्हाण, अविनाश वैद्य, आशिष परचाके, रवी बकाले यांच्यासह एन.सी.सी. कॅडेट्स व रोव्हर्स, रेजर्सनी सहकार्य केले.