शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

पांढºया सोन्याची थट्टा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:30 IST

पडलेल्या दरामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. दरावरून पांढºया सोन्याची हेळसांड नेहमीचीच झाली आहे.

ठळक मुद्देकापूस उत्पादक शेतकरी संघ : जिल्हाधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पडलेल्या दरामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. दरावरून पांढºया सोन्याची हेळसांड नेहमीचीच झाली आहे. यंदाही ती कायमच आहे. यामुळे कापसाला प्रती क्विंटल ५ हजार २०० रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी संघाने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांना सोमवारी निवेदनही देण्यात आले आहे.विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यांपैकी वर्धा एक आहे. मागील अनेक वर्षांपासून शेतकरी हे मुख्य पीक म्हणून घेत आहेत; पण काही वर्षांपासून कापसाच्या दराबाबत शासन उदासिन असल्याचे दिसून आले आहे. सरकार कच्च्या तेलामध्ये भरमसाठ नफा कमवित असताना पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढतच आहे. त्यातच परिवहन महामंडळ दिवाळी हंगामात एसटीची भाडेवाड करून नफा कमवित आहे. याच पद्धतीचा अवलंब करीत कापसाचा भाव का वाढविला जात नाही, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे. कापसाची खरेदी यावर्षी ५ हजार २०० क्विंटल दराने करावीच, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या मागणीवर २० नोव्हेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास २१ नाव्हेंबरनंतर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरून सत्याग्रह आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना मिलिंद हिवलेकर, धनंजय थूल, गुलाब कंगाले, प्रभाकर खंडाळे, राजू तेलरांधे, सदानंद बढे, नारायण चचाणे, श्यामराव वाढवे, पुंडलिक सोनटक्के, भगवान डोंगरे, दादाराव नखाते, बबन वरटकर, निलेश लोणकर, सुरेश ठाकरे, सुरेश तेलरांधे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करासेलू तालुक्यातील केळझर परिसरातील कृषीपंपाला महावितरणच्यावतीने विद्युत पुरवठा केला जातो; पण सध्या भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जंगली श्वापदे असून ज्यावेळी विद्युत पुरवठा सुरू असतो, त्यावेळी पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरत आहे. यामुळे भारनियमनाचे जुनेच वेळापत्रक कायम ठेवावे. या भागातील कृषीपंपांना विद्युत पुरवठा करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.